|
|
|
| Abstract : |
| मराठी साहित्यात ‘गझल’ हा काव्यप्रकार आज दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. मराठीत माधव ज्युलियन, सुरेश भट, ए.के.शेख, अजिज नदाफ, भीमराव पांचाळे, डी.एन.गांगण, संगीता जोशी, दीपक करंदीकर, बदिउज्जा बिराजदार, दिलीप पांढरपट्टे, मधुसूदन नानिवडेकर, सुधाकर कदम, श्रीकृष्ण राऊत अशा गझलकारांनी गझल लोकप्रिय केली. ’गझल’ किवा ‘गज्जल’ हा मूळ अरबी पद्यरच्चनेचा एक प्रकार असून तो अरबी भाषेतून फारशीत, फारशीतून उर्दूत आणि उर्दूमधून मराठीत आला. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |
No comments:
Post a Comment